शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 01:07 IST

दूधाची विक्री आणि पुरवठा करणा-या दोन मित्रांना दुचाकीवरुन जातांना काळाने गाठल्याची धक्कादायक घटना ठाण्यात रविवारी घडली. मानपाडयाहून ठाण्याच्या दिशेने मोटारसायकलवरुन जाणा-या शुभम जगदाळे आणि आदित्य शर्मा या दोघांना एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे मोटारसायकलीला अज्ञात वाहनाची पाठीमागून  धडक मृतांमध्ये दूध विक्रेत्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोडवरील दुचाकीच्या अपघातात शुभम रवींद्र जगदाळे (१७, रा. मानपाडा, ठाणे) आणि आदित्य अशोक शर्मा (१७, रा. शिवाजीनगर, ठाणे) या दोन दूध विक्रेत्या मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. शनिवारीही याच ठिकाणी झालेल्या एका कार अपघातामध्ये एकाचा मृत्यु झाला होता. रविवारी शुभमच्या दुचाकीला कोणत्या वाहनाने धडक दिली, याचा शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.शुभम चालवित असलेल्या दुचाकीवरुन त्याचा मित्र आदित्य असे दोघेजण घोडबंदर रोडमार्गे १४ जून रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास मानपाडा ते ठाण्याच्या दिशेने प्रवास करीत होते. कापूरबावडी येथील विहंग हॉटेलजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत शुभम आणि आदित्य दूरवर फेकले गेले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना धडक देणा-या वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. सलग दूस-या दिवशी त्याच मार्गावर त्याचठिकाणी झालेल्या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात