शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वाहनाच्या धडकेने ठाण्यात पादचाऱ्याचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:03 IST

ठाण्यातील नितीन कंपनीजवळील उड्डाणपूलाजवळ १३ जून रोजी एका ५० वर्षीय अनोळखीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यु झाला. मृत पावलेली ही व्यक्ती कोण आहे? तिचे नातेवाईक कोण आहेत? याचा शोध नौपाडा पोलीस घेत आहेत.

ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलनातेवाईकांचा शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अज्ञात वाहनाच्या धडकेने ५५ ते ६० वर्षीय पादरचा-याचा मृत्यु झाल्याची घटना नितीन कंपनीजवळील उड्डाणपूलाजवळ शनिवारी सकाळी घडली. अपघातग्रस्त मृतदेहाची ओळख पटली नसून त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.नितीन कंपनी ते माजीवडा मार्गावर १३ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरघाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेने या पादचा-याचा जागीच मृत्यु झाला. सध्या ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हा मृतदेह ठेवण्यात आला आहे. हिरवा टी शर्ट, काळी पॅन्ट, मध्यम बांधा असलेल्या या व्यक्तीची माहित असणाऱ्यांनी नौपाडा पोलिसांशी ०२२- २५४२३३०० अथवा ९७६६०४२०९६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी