शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 22:32 IST

ट्रकच्या धडकेत अजयकुमार तिवारी (३९) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना नाशिक मुंबई मार्गावरील खारेगाव खाडी पुलावर मंगळवारी सायंकाळी घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देखारेगाव खाडी पूलावरील घटनाकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ट्रकच्या धडकेत अजयकुमार नरेंद्रनाथ तिवारी (३९, रा. मुंब्रादेवी कॉलनी, दिवा, ठाणे) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना नाशिक मुंबई मार्गावरील खारेगाव खाडी पुलावर मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिवारी हे २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास नाशिक - मुंबई राष्ट्रीय  महामार्गावरील खारेगाव खाडी पूलावरुन जात होते. त्याचवेळी त्यांच्यामागून आलेल्या एका भरघाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिवारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम ३०४ अ तसेच २७९ नुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन. ए. कानडे हे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात