शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:14 IST

एका पाचवर्षीय मुलीवर १२ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

ठळक मुद्देभिवंडीच्या बालसुधारगृहात केली रवानगीनागरिक संतप्तकासारवडवली पोलिसांनी केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोड भागात एका पाचवर्षीय मुलीवर १२ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या प्रकरणाची महाराष्टÑ नवनिर्माण सेनेनेही गंभीर दखल घेतली असून पीडित मुलीवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.कासारवडवली भागात राहणाºया १२ आणि १४ वर्षीय दोन मुलांनी त्याच परिसरातील एका पाचवर्षीय मुलीला खेळायला जाण्याचे आमिष दाखवून ४ फेब्रुवारी रोजी नजीकच्या झाडाझुडुपांमध्ये नेऊन आपसात संगनमत करून दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास तिच्यावर अत्याचार केले. या प्रकाराबाबत घरात किंवा कोणालाही काहीएक न सांगण्याचीही त्यांनी तिला धमकी दिली. ही बाब पीडितेने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर तिला तातडीने तिच्या आईने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तिची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्यानंतर लैंगिक अत्याचार तसेच पोक्सोप्रमाणे दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांची ही दोन्ही मुले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांना त्याच परिसरातून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना भिवंडी येथील बालन्यायालयात हजर केले. या न्यायालयाने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.*मनसेने घेतली माहितीमनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकाºयांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन या मुलीच्या उपचाराची रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली. तिची प्रकृती सुधारत असून तिला बरे वाटल्यानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार