शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बदलपुरात शेतकऱ्याला किटकनाशक पाजून हत्येचा प्रयत्न, शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:10 IST

जमिनीच्या वादातून दत्तू बनकर या शेतकऱ्याला किटकनाशक पाजून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक आहे. बदलापूरजवळील राहटोली गावातील ही घटना आहे.

बदलापूर - जमिनीच्या वादातून दत्तू बनकर या शेतकऱ्याला किटकनाशक पाजून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक आहे. बदलापूरजवळील राहटोली गावातील ही घटना आहे. या प्रकरणात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (5 ऑक्टोबर) हा सर्व प्रकार घडला. या शेतका-याला उपचारांसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.  

दत्तू बनकर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळही शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही मिनिटातच ते घरी परत आले. कारण शेतात असताना कुणीतरी त्यांच्या तोंडावर कपडा टाकत जबरदस्तीने त्यांना जमिनीवर पाडले व त्यांना किटकनाशक पाजलं. याप्रकरणी त्यांची पत्नी कमला बनकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करुन बनकर यांच्या शरीरातील किटकनाशक बाहेर काढण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारण होत नसल्यानं पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.  

दरम्यान, या घटनेबाबत दत्तू बनकर यांच्या मुलाला विचारले असता,  जमिनीच्या एका प्रकरणात अंबरनाथ तहसिलदार यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यात निकाल आमच्या बाजूने लागल्याने समोरच्या पक्षाने हा हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे जमिनीच्या वादातूनच हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून