शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

धक्कादायक! सासूनंतर सुनेलासुद्धा झाला कोरोना; प्रशासनाची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 19:58 IST

मंगळवारी मीरा रोडच्या नयानगर मधील पूजा नगर मध्ये राहणा-या ५० वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये बुधवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नव्हता तर आज गुरुवारी कोरोनाचा १ रुग्ण आढळला आहे. मीरारोडच्या विनय नगर मध्ये राहणा-या ३४ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. तिच्या ५६ वर्षीय सासूला आधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २० झाली असून ५३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल अजून यायचे आहेत.मंगळवारी मीरा रोडच्या नयानगर मधील पूजा नगर मध्ये राहणा-या ५० वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर दोन कोरोनाचे रुग्ण बरे झाले. बुधवारी शहरात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नव्हता तर आज गुरुवारी एक रुग्ण वाढला आहे. सदर नवीन रुग्ण ३४ वर्षांची महिला आहे. तिच्या ५६ वर्षीय सासूला कोरोना झाल्याचे पालिकेने ६ एप्रिल रोजी सांगितले होते.शहरात कोरोनाचे २० रुग्ण असून, १५१ जणांची कोरोना चाचणी केली असता त्यात ७५ जणांचे निगेटिव्ह , २३ जणांचे पॉझिटिव्ह तर ५३ जणांचे अहवाल अजून यायचे आहेत. पालिकेच्या अलगीकरण केंद्रात ६३ जण तर घरीच अलगीकरण ठेवलेल्यांची संख्या ४६६ इतकी आहे. भाईंदर येथील जोशी रुग्णालयात ५४ जणांना ठेवलेले आहे. यात काही कोरोनाचे रुग्ण तर काही अहवाल प्रलंबित असल्याने ठेवलेली लोक आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या