शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! घोडबंदर रोडवर ज्वलनशील अ‍ॅसिडचा कंटेनर उलटला: सुदैवाने जिवित हानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 22:34 IST

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर न्हावाशेवा बंदरातून तारापुर औद्योगिक वसाहतीमध्ये ज्वलनशील अ‍ॅसीड भरलेले ड्रम वाहून नेणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पलटी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या कंटेनरमधील अ‍ॅसिड रस्त्यावर सांडल होते. रस्त्यावर इतर वाहनांची वर्दळच नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देअ‍ॅसिड रस्त्यावर सांडलेअग्निशमन दलासह कासारवडवली पोलिसांनी केले मदतकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे रस्ते मोकळेच असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहनेही आता भन्नाट वेगाने जात आहेत. यातूनच ठाण्याच्या घोडबंदर रोडवर न्हावाशेवा बंदरातून तारापुर औद्योगिक वसाहतीमध्ये ज्वलनशील अ‍ॅसीड भरलेले ड्रम वाहून नेणाºया कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पलटी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या कंटेनरमधील अ‍ॅसिड रस्त्यावर सांडल होते. रस्त्यावर इतर वाहनांची वर्दळच नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातामध्ये कंटेनरचा चालक शमजीत यादव याला कोणतीही दुखापत न होता तो यातून बचावला आहे.घोडबंदर रोडवरील गायमुख रेतीबंदरजवळ न्हावाशेवा बंदरातून तारापूर एमआयडीसीतील आरती इंडस्ट्रीजकडे निघालेल्या या कंटेनरवरील चालकाचे १९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण सुटले. त्यातच तो पलटी झाला. या कंटेनरमध्ये अमिनो अ‍ॅसेटिक अ‍ॅसिडने भरलेले मोठे 18 ड्रम होते. कंटेनर पलटी झाल्यानंतर ड्रम फुटून अ‍ॅसिड रस्त्यावर सांडले. वाहतूकीची वर्दळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. कंटेनर चालक यादव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक