शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बाबू नाडार खूनी हल्ला प्रकरणातील तरुणाची ठाण्यात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 20:41 IST

ठाण्यातील कुख्यात मटका किंग बाबू नाडार याच्यावर काही दिवसांपूर्वी खूनी हल्ला करणाऱ्या स्वप्निल उर्फ बॉबी उमेश तेलूरे (१७, रा. कोपरी कॉलनी, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यु झाला.

ठळक मुद्दे कोपरीतील घटना नशेमध्ये आत्महत्या केल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील कुख्यात मटका किंग बाबू नाडार याच्यावर काही दिवसांपूर्वी खूनी हल्ला करणाऱ्या स्वप्निल उर्फ बॉबी उमेश तेलूरे (१७, रा. कोपरी कॉलनी, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यु झाला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरी कॉलनीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीमध्ये राहणाºया स्वप्निल याने २९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूस असलेल्या विलास म्हात्रे यांच्या घरातील गॅलरीतील लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटूंबियांनी त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीर प्रकृती असलेल्या स्वप्निलचा उपचारादरम्यान ३० मार्च रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरुन मटका किंग बाबू नाडार याच्यावर स्वप्निल सह त्याच्या इतर दोन भावांनीही चाकूचे वार करुन खूनी हल्ला केला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. अनेक दिवस रुग्णालयात उपचारानंतर तो घरी परतला. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन लढा द्यावा लागेल, अशी भीती स्वप्निल याला होती. तो नशेच्याही आहारी गेल्यामुळे त्यातूनच त्याने ही आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू