शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाणे शहर आयुक्तालयातील ५५ पोलिसांना व्हावे लागले कॉरंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:14 IST

एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील अनेक नागरिकांवर कॉरंटाइन होण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरील गर्दी कमी करणे, मुंब्य्रासारख्या हॉटस्पॉट भागात गस्त घालणे आणि कोरोनाग्रस्त आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे मुंब्रा, वर्तकनगर आणि ठाणेनगर येथील ५५ पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ठळक मुद्देठाणेनगर पोलीस ठाण्याच्या चौघांची भरमुंब्रा २९ तर वर्तकनगरचे २२ पोलिसही यापूर्वीच कॉरंटाइन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या एका सहायक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे या पोलीस ठाण्यातील आणखी चौघांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामधील विलगीकरणातील पोलीस कर्मचाºयांची संख्या ही ५५ झाली आहे.मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे या पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचा-यांना विलगीकरणात ठेवले होते. त्यातील आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने २९ कर्मचारी हे विलगीकरणात आहेत. तर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे २२ कर्मचारी हे दोन कोरोनाग्रस्त आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे त्यातील १४ जणांना विलगीकरण केंद्रात तर आठ जणांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. खबरदादारीची उपाययोजना म्हणून या २२ कर्मचा-यांसह आणि १८ अशा ४० कर्मचाºयांची मंगळवारी कोरोनाची तपासणी केली आहे. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणा-यांवरील कारवाई करतांनाच स्वत:चीही काळजी घ्या, खबरदारीच्या उपाययोजना करा, असा सल्लाही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी आपल्या कर्मचा-यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस