शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: शिदेंच्या ठाण्यात यंदा 'निष्ठेची दहिहंडी', शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 09:45 IST

Shivsena: कोरोनाचा दोन वर्षाचा काळ लोटल्यानंतर यंदा शहरात दहिकाला उत्सव जोरात साजरा होणार आहे

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याठाणे शहरातील दहिहंडी उत्सवाकडे यंदा महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण, शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना महाराष्ट्रात होत आहे. त्यातच, ठाण्यात एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर शिवसेनेनं केदार दिघेंना शिवसेना जिल्हाप्रमुखपद दिले. तर, दुसरीकडे खासदार राजन विचारे हेही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आहेत. त्यामुळे, यंदा आम्ही निष्ठेची दहिहंडी साजरी करणार असल्याचं खासदार विचारे यांनी म्हटलं आहे. 

कोरोनाचा दोन वर्षाचा काळ लोटल्यानंतर यंदा शहरात दहिकाला उत्सव जोरात साजरा होणार आहे. यंदाच्या वर्षी दहीहंडीची पंढरी असलेल्या या गोविंदाच्या नगरीत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने ठाण्यातील टेम्बी नाका येथे सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहिकाला उत्सवासोबतच सेनेचे खासदार राजन विचारे यांनी जांभळी नाका येथील हंडी म्हणजे निष्ठेची हंडी असल्याचं म्हटलं आहे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला आहे. यंदाच्या हंडीत सहभागी होणाऱ्यांचा सन्मान केला जाईल. ठाण्यात सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करून मुख्यमंत्री पद मिळविल्यानंतर राजन विचारे यांनी यंदाच्या हंडीला निष्ठेची हंडी असं नाव दिल आहे. हंडीचा सण  म्हणझे सचोटी आणि विश्वास अश्या प्रकारचा उत्सव असल्याचे विचारे यांनी म्हटलं.

दहिहंडी उत्सवासाठी वाहतुकीत बदल

टेंभी नाका येथे होणाऱ्या दहिहंडी उत्सवासाठी शहरातील वाहतूकीमध्ये बदल केल्याची अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेने काढली आहे. त्यामुळे यावेळी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी केले आहे. मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून क्रीक नाकामार्गे दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथून उजवीकडे वळण घेऊन एवन फर्निचर मार्गे ही वाहने जातील.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेDahi Handiदहीहंडी