शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

उल्हासनगर महापालिका आयुक्तांना शिवसेनेचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:57 IST

आयुक्तांकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन

उल्हासनगर : रस्त्यातील खड्डे, अर्धवट विकास कामे, उद्यानाची दुरावस्था आदी समस्या सोडविण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. आयुक्तांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीची कल्पना देऊन काम करण्याचे आश्वासन दिले आहे. संततधार पावसाचे कारण देत रस्त्यातील खड्डे भरण्याचा मुहूर्त महापालिका लागत नसल्याने, ओमी टीम, काँग्रेस, भाजपा पाठोपाठ शिवसेना आक्रमक झाली. आमदार बालाजी किणीकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडरे, विरोधी पक्षनेते धनंजय बोडरे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांनी दुपारी आयुक्त देशमुख यांची भेट घेतली. ५० एम.एल.डी. वाढीव पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करणे, विकास कामांसाठी आरक्षित असलेले भूखंड ताब्यात घेऊन त्यांच्या बाजूने संरक्षक भिंत किंवा कुंपण उभारणे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्ष नेते धंनजय बोडारे, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, शेरी लुंड, विभागप्रमुख शिवाजी जावळे, ग्राहक कक्षाचे जयकुमार केणे, सुनील सुर्वे, युवा सेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिकाPotholeखड्डे