शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

विद्यार्थ्यांना कोंबडा बनवून काढला सेल्फी, डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 20:11 IST

डोंबिवली येथील पुर्वेकडील शिळफाटा रोडवरील लोढा हेवन लगत असलेल्या एका मॉलच्या आवारात फिरण्यासाठी आलेल्या  विद्याथ्र्याना या भागातील काही तरूणांनी अश्लील चाळे केल्याच्या आरोप करीत मारहाण केली.

 डोंबिवली - येथील पुर्वेकडील शिळफाटा रोडवरील लोढा हेवन लगत असलेल्या एका मॉलच्या आवारात फिरण्यासाठी आलेल्या  विद्याथ्र्याना या भागातील काही तरूणांनी अश्लील चाळे केल्याच्या आरोप करीत मारहाण केली. यावेळी त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना कोंबडा बनायला भाग पाडून त्यांचा सेल्फी काढला.  या संपूर्ण प्रकाराची छायाचित्रे आणि व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून  मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणा-या तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंब्रा, डोंबिवली आणी आजूबाजूच्या परिसरात राहणारे काही विद्यार्थी आणी विद्यार्थिनी बुधवारी सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील लोढा परिसरात असलेल्या एका  मॉल मध्ये फिरण्यास आले होते .यावेळी अचानक  या परिसरात राहणा-या  काही तरुणांची नजर त्यांच्यावर पडली त्यांनी या विद्याथ्र्याना इथे का येतात असा जाब विचारत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरु वात केली. हे तरुण इथेच थांबले नाही तर त्यांनी या विद्याथ्र्याना ओणवे उभे करीत  कोंबडा बनण्यास भाग पाडत त्याचा  सेल्फी काढला.  या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काढीत हे फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले. विशेष म्हणजे हे सगळे घडत असताना बघ्यांच्या गर्दीतून एकानेही हे कृत्य करणा-यांना विरोध करण्याचे  धाडस दाखविले नाही. दरम्यान  मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मारहाण करणा-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थी अश्लील चाळे करत असल्याचा आरोप होत असला तरी या तरु णांना शिक्षा देण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल  नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा