शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर हादरले, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; गोळीबारात एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 14:02 IST

कसारा- शाम धुमाळ काल शनिवार रात्री शहापूर येथील पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्स  मधील दिनेशकुमार मोनाराम चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार ...

कसारा- शाम धुमाळ

काल शनिवार रात्री शहापूर येथील पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्स  मधील दिनेशकुमार मोनाराम चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.  या गोळीबारात दिनेश चौधरी या २५ वर्षीय तरुण गभीर जखमी झाला. पोटात गोळी लागल्याने जखमी दिनेशला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी दिनेश यांना ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवण्यात आले. दरम्यान, आज सकाळी दिनेश यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला .

आज या घटनेच्या निषेधार्थ शहापूर तालुका व्यापारी मंडळातर्फे  घटनेचा  तीव्र निषेध व्यक्त करत  या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यासाठी आज शहापूर बंद ची हाक देण्यात आली. आज च्या बंद ला शहापूर करांना नी उत्तम प्रतिसाद दिला. घटनेचा निषेध म्हणून शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुक मोर्चा शहापूर पोलीस ठाण्याव्या आवरात आला तिथे मृत दिनेश यांना श्रद्धाजली वाहण्यात आली.

या मूक मोर्चात मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांनी उपस्थिती राहून व्यापारी मंडळाच्या मूक मोर्चात सहभागी झाले. यावेळी मूकमोर्चात  तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी ,नेते व   असंख्य व्यापारी ,नागरिक सामील झाले होते.

दरम्यान, गोळीबार नक्की कोणत्या हेतूने करण्यात आला. याबाबत शहापुर् पोलीस  तपास करीत असून हल्ले खोरांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून शनिवारी रात्री घटनास्थली डॉग स्कॉड मार्फत  तपास करण्यात आला आहे.