शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

लैंगिक छळ करणाऱ्या भोंदूला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 00:13 IST

संततीसाठी पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळे करणाºया योगेश पांडुरंग कुपेकर (४५) या भोंदूबाबाला न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा २३ आॅक्टोबर रोजी सुनावली.

ठाणे : संततीसाठी पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळे करणाºया योगेश पांडुरंग कुपेकर (४५) या भोंदूबाबाला न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा २३ आॅक्टोबर रोजी सुनावली. हा प्रकार २०१६ मध्ये वर्तकनगर परिसरात घडला होता.पीडित दाम्पत्य संततीप्राप्ती होत नसल्याने त्रस्त झाले होते. त्यासाठी त्यांनी भोंदूबाबाचा आसरा घेतला. कुपेकर याने आधी त्यांच्याकडून १० हजार रुपये उकळले. त्यानंतर त्या भोंदूबाबाने महिलेस पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. पतीच्या आग्रहामुळे महिला यासाठी तयार झाली. हा प्रकार अडीच वर्षे सुरू होते. अखेरिस तिने पतीचा विरोध न जुमानता तक्रार दिली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्यमानून आरोपीस शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी या प्रकरणाचा तपास केला.

टॅग्स :jailतुरुंग