शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेट चालक दलालास अटक; तीन मुलींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई  

By जितेंद्र कालेकर | Updated: March 13, 2024 19:24 IST

तीन पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली.

ठाणे: गरिब, गरजू तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना शरीरविक्रयास भाग पाडणाऱ्या एका पुरुष दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने अटक केली. त्याच्या तावडीतून तीन पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. कोपरीतील शिवम हॉटेल समोर काही मुलींना शरीर विक्रयाच्या व्यवसायासाठी आणले जाणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.

त्याच आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने १२ मार्च २०२४ रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास कोपरीतील स्टेशन रोड भागातील या हॉटेल समोर सापळा रचून एका दलालास ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून तीन पिडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. या आरोपीविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात कलम ३७० तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पिडित मुलींना ठाण्यातील एका विशेष सुरक्षागृहात ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्याचे आणखी काेणी साथीदार आहेत का? त्याने आणखी काेणत्या मुलींना या रॅकेटमध्ये ओढले आहे का? याचाही तपास केला जात असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. व्हॉटसॲपवर पाठवले जायचे तरुणींचे फोटो -व्हॉटसॲपवर फोटो पाठवून सेक्स रॅकेटसाठी या मुलींचा सौदा केला जात होता. एका गिऱ्हाईकाकडून पाच हजार रुपये एका मुलीसाठी घेतले जायचे. त्यातील दीड हजार रुपये या मुलीला तर उर्वरित रक्कम हा दलाल स्वत:ला घेत होता. सौदा झाल्यानंतर या मुलींना ठाण्यासह गोवा, पुणे, मुंबई आणि लोणावळा परिसरात पाठवित होता, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.

टॅग्स :thaneठाणेSex Racketसेक्स रॅकेट