शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, परिसरात पसरले धुराचे लोट

By नितीन पंडित | Updated: October 29, 2023 18:05 IST

तीन गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.

भिवंडी: तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाउंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे. ही आग लगतच्या प्रियदर्शनी कंपाऊंडमधील चप्पलच्या गोदामांपर्यत पोहचल्याने या आगीत केमिकल साठवून ठेवलेल्या दोन गोदामासह चप्पलचे गोदाम असे तीन गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.

भिवंडी शहर व ग्रामीण भागात दिवसाआड लहान मोठ्या आगीच्या दुर्घटना घडतच आहेत.त्यातच आज दुपारच्या सुमारास राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोवींद कंपाऊंड मधील एका गोदामात ठेवण्यात आलेल्या केमिकलला अचानक आग लागल्याने या आगीमुळे लगतच्या केमिकल गोदामात साठवून ठेवलेल्या केमिकलने क्षणातच मोठा पेट घेऊन दोन्ही गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.ही आग पसरत केमिकल गोदामा लगत असलेल्या एका चप्पलचे गोदामा पर्यंत पसरल्याने ते गोदाम ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. 

भिवंडी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असून सध्या आग नियंत्रणात आली आहे.सुदैवाने या दुर्घटनेत आतापर्यत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआग