शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

आईच्या अस्थी कुरिअरने पाठवा; एकलुत्या मुलीचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:55 IST

वृद्धापकाळाने निधन झालेल्या महिलेच्या अंत्यविधीला वेळ नसल्याने त्यांची एकुलती एक मुलगी आली नाही

मनोर (पालघर) : वृद्धापकाळाने निधन झालेल्या महिलेच्या अंत्यविधीला वेळ नसल्याने त्यांची एकुलती एक मुलगी आली नाही. एवढेच नव्हे तर आईच्या अस्थी कुरिअरने पाठवा. आईचे अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलने घडवा, असे तिने सांगितले.डोंगरी भागातील मनोर हायस्कूलजवळ राहणाऱ्या निरीबाई धीरज पटेल (६५) या पारशी महिलेचे बुधवारी निधन झाले. अहमदाबाद येथे राहत असलेली त्यांची एकुलती एक मुलगी व जावयाशी गावकºयांनी संपर्क साधला. आपण कधी आणि किती वाजेपर्यंत येणार आहात, अशी विचारणा केल्यावर आम्हाला येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मग अंत्यदर्शन कसे घेणार, त्यासाठी कितीवेळ थांबायचे? या प्रश्नावर व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला त्यांचे दर्शन घडवा, असे त्यांची मुलगी व जावयाने सांगितले. त्यांच्या अस्थी तुम्ही कधी स्वीकारणार, यावर तुम्ही त्या कुरिअरने पाठवा, असे उत्तर मिळाले. त्यामुळे ग्रामस्थांनी अंत्यविधी करण्याचे ठरविले. पारशी समाजाची स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांनी हिंदू पद्धतीने अंत्यविधी केले. शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख दिलीप देसाई, शमीम खान, ए. एस. राणे, खलिल भाबे, कुमावत, बिलाल रईस, संजय दातेला, किशन भुयाल, राकेश वाडीकर, समीर यांनी त्यांची अंत्ययात्रा काढून पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :Deathमृत्यू