शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थिनीवर चाकूने वार, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 06:42 IST

भार्इंदरमधील भुयारी मार्गात अल्पवयीन मुलीवर तरुणाने चाकूने वार केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनोदकुमार कश्यप याला अटक केली आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.

मीरा रोड - भार्इंदरमधील भुयारी मार्गात अल्पवयीन मुलीवर तरुणाने चाकूने वार केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनोदकुमार कश्यप याला अटक केली आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.भार्इंदर पश्चिमेस राहणारी पीडित मुलगी भार्इंदर पूर्वेच्या शाळेत शिकते. बुधवारी सकाळी तिची आई तिला शाळेत सोडण्यासाठी जात होती. पावणेसातच्या सुमारास भार्इंदर भुयारी मार्गातून जात असताना अचानक विनोदकुमार याने मागून जाऊन दोघींना गाठले. आईला धक्का देत त्याने चाकूने मुलीवर वार करत पळ काढला. त्याच वेळी तेथून जाणाºया उमाशंकर यादव या रिक्षाचालकाने दोघींना पाहिले आणि त्वरित रुग्णालयात नेले. पण, तेथे उपचार न मिळाल्याने मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले.विनोदकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो भार्इंदर पूर्वेच्या एका स्टील कारखान्यात नोकरीला आहे. दीड ते दोन वर्षांपासून तो पीडित मुलीचा पाठलाग करायचा. या जाचाला कंटाळलेल्या त्या मुलीने अखेर घडलेला प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यानंतर, तिच्या पालकांनी विनोदला समज दिली होती. याचा राग आल्याने विनोदने बुधवारी सकाळी हा हल्ला केला.

टॅग्स :Crimeगुन्हाmira roadमीरा रोड