शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत संजय दाभोळकर यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 01:00 IST

बदलापूरचे रहिवासी : २० ते २७ ऑक्टोबरदरम्यान युरोपमध्ये स्पर्धा

ठाणे : राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धा जिंकणारे बदलापूरचे रहिवासी आणि ठाण्यातील सुपर मॅक्स कंपनीतील कामगार संजय दाभोळकर यांची युरोप येथे होणाऱ्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. ही स्पर्धा येत्या २० ते २७ आॅक्टोबर २०१९ रोजी युरोपमधील जी स्लोवोकिया शहरात बेंचप्रेस, डेडलिफ्ट ही पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये दाभोळकर हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

८२.५ ते ९० किलो वजनी गटात दाभोळकरांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत ८२.५ किलो वजनी गटात १२५ किलोचे बेंचप्रेस उचलून देशात अव्वल क्रमांक मिळवला. हरियाणामधील सोनिपत येथे युरोपमध्ये जाणाºया खेळाडूंची निवड झाली. तर, नॅचरल स्ट्राँग पॉवर लिफ्टिंग फेडरेशनअंतर्गत २६ मे २०१९ रोजी निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षातही तरुणाला लाजवेल, असा परफॉर्म करून ८२.२ किलो वजनी गटात निवड झाली आहे. तत्पूर्वी नाशिकमध्ये ८२.५ किलो वजनी गटात त्यांनी १२० किलो वजन उचलून ‘महाराष्ट्र टायटल’ हा किताब पटकावला होता. एप्रिल २०१७ मध्ये थायलंड, पटाया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतही त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दाभोळकर यांनी मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली, गुजरात येथील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.‘महाराष्ट्र टायटल’नाशिकमध्ये ८२.५ किलो वजनी गटात त्यांनी १२० किलो वजन उचलून ‘महाराष्ट्र टायटल’ हा किताब पटकावला होता. एप्रिल २०१७ मध्ये थायलंड, पटाया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतही त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. याचबरोबर विविध राज्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत दाभोळकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर