शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कठुआ बलात्काराच्या निषेधार्थ ‘संघर्ष’च्या वतीने कँडलमार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 23:06 IST

कठुआ सामूहिक बलात्कार व उन्नाव बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी ठाण्यात संघर्ष संस्थेचा कँडल मार्च

ठाणे - जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची करण्यात आलेली निर्घृण हत्या आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर भाजपा आमदाराने साथीदारांच्या मदतीने केलेला बलात्कार या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी ‘संघर्ष‘ या सेवाभावी संस्थेच्या वतीने  कँडल मार्च करण्यात आला. शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला.

गडकरी रंगायतन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (कोर्टनाका)पर्यंत हा मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये महात्मा गांधींचे पणतु तुषार गांधी,  खासदार कुमार केतकर, निवृत्त पोलीस अधिकारी शिरीष इनामदार, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनकर देसाई, सचिव डॉ. संतोष कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणRapeबलात्कारKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगर