शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वागतयात्रेच्या निमित्त सहस्त्रावर्तनला शेकडो डोंबिवलीकरांची उपस्थिती 200 विद्यार्थ्यांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 10:26 IST

स्वागतयात्रेच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचा शुभारंभ श्री गणेश आवर्तन, सहस्त्रावर्तन सोहळ्याने रविवारी शुभारंभ झाला.

डोंबिवली - स्वागतयात्रेच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचा शुभारंभ श्री गणेश आवर्तन, सहस्त्रावर्तन सोहळ्याने रविवारी शुभारंभ झाला. त्या सोहळ्याला शेकडो शालेय विद्यार्थी आणि महिला वर्ग उपस्थित होता. मंदिरासमोरील हमरस्त्यावर हा उपक्रम सकाळी 6।30 वाजता संपन्न झाला. मंदिराचे पुजारी मंदार शुक्ल यांनी सहस्रवर्तनाला सुरुवात केली. त्यावेळी समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी म्हणून सुरेश चव्हाण, हेमंत अहिर, सत्यनारायण माहेश्ववरी, अमित जगताप आदी यजमान म्हणून उपस्थित होते. यापैकी चव्हाण आणि अहिर दाम्पत्य हे केडीएमिसच्या स्वच्छता विभागात कार्यरत आहेत. त्यांना ब्राह्मणवृंदाने मार्गदर्शन केले. त्यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा स्वामी विवेकानंद शाळा आणि अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक गणेश सहस्त्र नामावली पठण केले. त्यावेळी संस्थानाचे विश्वस्त अच्युत कऱ्हाडकर, प्रवीण दुधे, मंदार हळबे, सुहास आंबेकर, संजय कानिटकर यांच्यासह यात्रा संयोजन समितीचे संयोजक सूर्यकांत गाणार, भूषण धर्माधिकारी, रवींद्र जोशी, राहुल गोगटे, अनिकेत घमंडी, आणि अन्य समिती पदाधिकारी, श्रुती जोशी, रुपाली साखरे, रजनी येवले सुप्रिया चव्हाण आदींसह महिला सदस्य उपस्थित होते. मंदिराच्यावतीने उपाध्यक्षा अलका मुतालिक यांनी उपस्थितांना पुढील आठवडाभर गुढीपाडव्यापर्यंत होणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सामूहिक आरतीने या सोहळ्याची सकाळी 9 वाजता सांगता झाली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली