शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वस बसथांब्यावरील वीज पुरवठा बंद, परिवहन प्रशासनाने उचलले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 17:17 IST

ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्यावर उभे असतांना शॉक एकाचा मृत्यु झाल्यानंतर परिवहन प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सर्वच थांब्यावरील वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देत्या तरुणाचा मृत्यु शॉक लागूनचदोषींवर होणार कारवाई

ठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या खोपट येथील बसथांब्यावर ४० वर्षीय तरुणाचा वीजेचा धक्का लागून मृत्यु झाल्याची बाब शवविच्छेदनानंतर समोर आली आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीकोनातून परिवहन प्रशासनाने सर्वच बस थांब्यावरील जाहीरातीसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या तरुणाच्या मृत्युप्रकरणाचा नौपाडा पोलिसांनी सखोल तपास सुरु केला असून त्यासाठी पोलिसांनी परिवहन प्रशासनाकडून थांब्यावरील जाहीरात ठेक्याची संपुर्ण माहितीचा अहवाल घेतला आहे.                             खोपट भागातील टिएमटीच्या थांब्यावर बसची वाट पहात असताना दोस मोहम्मद सलमानी (४०) या तरु णाचा मृत्यु झाल्याची घटना काही नुकतीच घडली होती. ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयात शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यु हा वीजेचा धक्का लागल्यानेच झाल्याचे निष्पन्न झाले. या अहवालानंतर नौपाडा पोलिसांनी याप्रकरणातील दोषींविरोधात कारवाई करण्यासाठी सखोल तपास सुरु केला. या तपासाकरीता नौपाडा पोलिसांनी परिवहन प्रशासनाकडे थांब्यावरील जाहीरात ठेक्याची माहिती एका पत्राद्वारे मागितली होती. तसेच बस थांब्यावर जाहीरात बसविण्याकरिता कोणी पहाणी करून ना हरकत दिला होता, अशी माहितीही मागितली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करायचा असल्यामुळे तत्काळ माहिती देण्याची मागणी पोलिसांनी पत्रात केली होती. पोलिसांच्या पत्रानुसार ठाणे परिवहन प्रशासनाने जाहीरात ठेक्यासंबंधीची सविस्तर माहितीचा अहवाल तयार केला असून हा अहवाल नुकताच नौपाडा पोलिसांना दिला आहे.                      दरम्यान, खोपटमधील दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीकोनातून सर्वच बस थांब्यावरील जाहीरातीसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली. या सर्वच थांब्यांची सविस्तर तपासणी केल्यानंतरच हा वीज पुरवठा सुरु ळीत केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाCrime Newsगुन्हेगारी