शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमध्ये अडकलेल्या नऊ महिलांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 22:21 IST

जास्मिन टॉवर ही तळ अधिक १८ मजली व अंडरग्राउंड पार्किंग अशी इमारत आहे.

ठाणे: बाळकुम परिसरातील जास्मिन टॉवरच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टमध्ये तब्बल नऊ महिला अडकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्या महिलांना अवघ्या १० ते १५ मिनिटात सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. त्या महिला वसंत विहार शाळेच्या कर्मचारी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. 

जास्मिन टॉवर ही तळ अधिक १८ मजली व अंडरग्राउंड पार्किंग अशी इमारत आहे. या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर त्या नऊ महिला एकत्र जात असताना पहिल्या मजल्यावर लिफ्टमध्ये अडकल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेत, अवघ्या १० ते १५ मिनिटात त्यांची सुखरूप सुटका केली. 

पुष्पा हासे (५७), रुपाली मराठे ( ५०), लीना नंबियार (५४), दीपिका रुपवने (४१), पूनम सिंग (३७), सुमन गायकवाड (३४), सीमा ढाकणे (४४), श्रीकला नायर (५३) आणि उमा सोनी (४०) अशा लिफ्ट मध्ये अडकलेल्या महिलांची नावे आहेत. त्या सर्व वसंत विहार शाळेच्या कर्मचारी असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे