शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

चालकांअभावी रुग्णवाहिका बंद, नागरिकांमध्ये तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 23:35 IST

मुरबाडमधील परिस्थिती : नागरिकांमध्ये तीव्र संताप

मुरबाड : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सतर्क राहणच्या सूचना असतानाही मुरबाड तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी सहा केंद्रांत चालक नसल्याने तेथील रुग्णवाहिका बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदार कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रु ग्णवाहिका दिलेली आहे. यासाठी चालक, इंधन खर्चाचीही तरतूद केलेली असते. आरोग्य केंद्रासाठी लागणारा औषधसाठा आणण्यासाठी ही वाहने १५ दिवसांतून एकदा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात जातात. परंतु, मुरबाड तालुक्यातील नऊपैकी म्हसा, नारिवली, तुळई, धसई, सरळगाव, शिरोशी या सहा आरोग्य केंद्रांतील रु ग्णवाहिकांसाठी दोन वर्षांपासून चालक नसल्यामुळे नागरिकांना तातडीच्या उपचारासाठी खाजगी वाहनांचा शोध घ्यावा लागतो. कोरोनामुळे खाजगी वाहनचालक रु ग्णांची वाहतूक करण्यासाठी प्रथम नकार देतात. नंतर, मनमानी भाडे आकारतात. दरम्यान, मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथे तीन रुग्णवाहिका असून वाहनचालक दोन असल्याने एक रुग्णवाहिका उभी आहे.या आरोग्य केंद्रांत असणाऱ्या वाहनांवरील चालक यांची इतरत्र बदली केली आहे. तर, काही ठिकाणी सेवानिवृत्त झाले असल्याने रिक्त पदे भरण्याची जबाबदारी ही गटविकास अधिकारी यांची आहे.- श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारीरिक्त पदे भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. ते मिळताच भरती प्रक्रि या केली जाईल.- रमेश अवचार, गटविकास अधिकारी

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल