शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

आरटीओतर्फे१० पासून रस्ता सुरक्षा अभियान

By admin | Updated: January 7, 2016 00:41 IST

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रविवारी १० ते शनिवारी १६ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रविवारी १० ते शनिवारी १६ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास अभिनेत्री कंगना राणावत यांची विशेष उपस्थिती असून शहर पोलीस सहआयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर, उपअधिकारी हेमांगिनी पाटील, संजय डोळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्र म प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे (मफर् ी) येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. या अभियानांतर्गत रॅली, चित्रकला स्पर्धा, नियमांची माहिती देणारी फिल्मही दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय बसचालक आणि स्कूल बसचालकांसाठी मार्गदर्शन शिबिरही आयोजिल्याचे आरटीओने सांगितले.