शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील खड्याने घेतला एकाच बळी 

By नितीन पंडित | Updated: July 25, 2022 19:50 IST

भिवंडीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

नितिन पंडीत 

भिवंडी

भिवंडीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रांजणोली नाका येथील टाटा आमंत्रा येथे घडली आहे. या अपघाताप्रकरणी अज्ञात डंपर चालका विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ब्रिजेशकुमार जैसवार उर्फ मुनी काका असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून ते राम जनकराम सहाय शर्मा वय २२ वर्ष रा. उल्हासनगर याच्या सोबत दुचाकीवरून प्रवास करत होते.ते भिवंडीतील मुंबई-नाशिक हायवेवरील टाटा आमंत्रा सोसायटीचे गेट समोर रांजणोली नाका येथे आले असता वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी वाहने हळुहळु सुरु असल्याने राम याने त्याची मोटार सायकल हायवे रोडच्या खाली घेवुन चालवित असताना अचानक त्यांची मोटार सायकल एका खड्ड्यात गेल्याने त्यांच्या दोघांचा मोटार सायकल वरून तोल जावुन दोघेही खाली पडले याच वेळी पाठीमागून आलेल्या एका डंपरचे पाठी मागील डावे बाजूचे चाक ब्रिजेश कुमार यांच्या छाती व गळयावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीroad safetyरस्ते सुरक्षा