शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन तासांमध्ये ठाणे पोलिसांनी केली रिक्षा चोराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:54 IST

हाजूरीतील गौतमनगर भागातून रिक्षा चोरणाऱ्या संजय दत्तराव मंचेकर (२५, रा. घाटकोपर, मुंबई) याला सोमवारी वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली. एक रिक्षा चोरल्यानंतर दुसरी रिक्षा चोरुन पलायनाच्या बेतात असतांनाच पेट्रोलिंगवरील पोलिसांनी त्याला पकडले.

ठळक मुद्दे एक लाख ६० हजारांच्या दोन रिक्षा जप्त चोरीचा गुन्हा उघड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट, हाजूरीतील गौतमनगर भागातून रिक्षा चोरणाºया संजय दत्तराव मंचेकर (२५, रा. घाटकोपर, मुंबई) याला सोमवारी वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन रिक्षाही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.हाजूरी दर्गा रोड, गौतमनगर येथील रहिवाशी नदीम अब्दुल समद सय्यद (३१) यांनी त्यांची रिक्षा वागळे इस्टेट येथील विराज हॉस्पीटलच्या समोरील त्यांच्या घराजवळ उभी केली होती. त्याचबरोबर अंबिकानगर येथील रहिवाशी सुरेंद्र उपाध्याय यांनी त्यांची रिक्षा ही अंबिकानगर क्रमांक दोन हनुमान मंदिराजवळ उभी केली होती. या दोन्ही रिक्षा बनावट चावीच्या आधारे चोरण्यात आल्याची तक्रार २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दाखल केली होती. या गुन्ह्याची पोलीस निरीक्षक वैशाली रासकर यांनी गंभीर दखल घेऊन चोरीच्या तपासाबाबत शोध पथकाला आदेश दिले होते. त्याचअनुषंगाने संजय या रिक्षा चालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडील रिक्षा चोरीची असल्याचे आढळले. त्याने आधी एक रिक्षा चोरली होती. दुसरी रिक्षा चोरुन घेऊन जात असतांना तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक फड, जमादार आंबेकर, पोलीस नाईक नितीन बांगर, अरुण बांगर, खेडकर, काशीनाथ जाधव, दिनेश महाले आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांनी संजय मंचेकर यास अटक केली. त्याच्याकडून चोरीतील दोन्ही रिक्षाही जप्त केल्या आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी