शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या दत्तक गावी विकासाचा ठणठणाट; 3 वर्षात एकदाही फिरकल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:51 IST

गोरेगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या आमदार व महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी पालघर जिल्हातील नांदगाव तर्फे मनोर हे गाव ९/११/२०१६ रोजी दत्तक घेतले.

मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात येणारे नांदगावतर्फेमनोर गाव हे आमदाराने दत्तक घेऊन ३ वर्षे झाली तरी त्यात कोणतेही विकास कार्य न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झआले आहेत. थाटामाटात गाव दत्तक घेण्याचा सोहळा झाला. परंतु प्रत्यक्ष विकास शून्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती की, प्रत्येक आमदाराने एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श ठरेल असा त्याचा विकास घडवावा. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गोरेगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या आमदार व महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी पालघर जिल्हातील नांदगाव तर्फे मनोर हे गाव ९/११/२०१६ रोजी दत्तक घेतले. त्यावेळी त्यांनी घोषित केले होते की, आजपासून या गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझी मात्र त्यानंतर त्या गेल्या तीन वर्षे पासून येथे फिरकल्याही नाहीत. सरपंच पवन सवरा उपसरपंच यांनी ठाकूर यांची भेट घेतली, समस्या मांडल्या. नांदगाव नाक्यावरील पुलाची गरज सांगितली. त्यातील एकही काम केले गेले नाही. सरपंच पवन सवरा म्हणाले की, मी सरपंच झाल्या पासून ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्रामसेवक यांचे सहकार्यने प्रयत्न करून ग्रामपंचयत मध्ये राबविले जाणारे योजनाचे निधी आणून कामे मार्गी लावले आहेत.आज गावात जे काही थोडे फार विकास कार्य दिसते आहे, ते मी आमच्यापरीने प्रयत्न करून आणलेल्या निधीतून घडविलेले आहे. त्यात ठाकूर यांचे योगदान शून्य आहे. महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याशी सम्पर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही. त्यामुळे त्यांनी या गावासाठी काय केले? हे कळाले नाही. - पवन सवरा, सरपंच

टॅग्स :Vidya Thakurविद्या ठाकूरBJPभाजपा