शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 15:13 IST

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय प्रजासत्‍ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन समारंभ मोठया उत्‍साहात पार पाडला

कल्‍याण – कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय प्रजासत्‍ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन समारंभ मोठया उत्‍साहात पार पाडला. महापालिका मुख्‍यालयात महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्‍त पी. वेलरासू यांचे उपस्थित तर डोंबिवली येथे उपमहापौर मोरेश्‍वर भोईर आणि डोंबिवली विभागाचे उप आयुक्‍त सुरेश पवार यांचे उपस्थितीत ध्‍वजारोहण करण्‍यांत आले. ध्‍वजारोहन केल्‍यानंतर महापौर राजेंद्र देवळेकर हे लोकशाही पंधरवाडया निमित्‍त  लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर बोलतांना म्‍हणाले की, लोकशाही सुदृढ करण्‍यासाठी नागरिकांनी आवश्‍यक त्‍या सर्व विषयावर सतत शिक्षणाद्वारे जागरुक राहणे आवश्‍यक आहे. भारतीय घटनेने या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे  मत मांडण्याचा अधिकार दिला असून, नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटी कारणासाठी ह्या अधकाराचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.महा‍पालिका मुख्‍यालयात ध्‍वजारोहण संपन्‍न झाल्‍यानंतर आरोग्‍य विभागात उत्‍कृष्‍ठ काम करणा-या 11 सफाई कामगारांचा देखील सत्‍कार करण्‍यांत आला. तसेच स्‍वच्‍छ भारत अभियान स्‍वच्‍छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शाळेच्‍या भिंती रंगविणा-या ५६ शाळांपैकी १० शाळांनी उत्‍कृष्‍ठ भिंतीचित्र रंगविल्‍याबद्दल त्‍यां शाळांचा देखील यावेळी सन्‍मानचिन्‍ह व प्रमाणपत्र देवून सत्‍कार करण्‍यात आला. या भिंत चित्रकला स्‍पर्धेसाठी चित्रकला शिक्षक अध्‍यापक संघ यांनी मोलाचे सहकार्य केले. भिंतीचित्र स्‍पर्धेमध्‍ये प्रथम पुरस्‍कार के.सी. गांधी हायस्‍कुल, कल्‍याण (प),द्वितीय पुरस्‍कार संवाद कर्णबधीर प्रबोधिनी शाळा, डोंबिवली (प), तृतिय पुरस्‍कार एन.आर.सी. हायस्‍कुल, मराठी माध्‍यम, मोहने, चतुर्थ पुरस्‍कार महात्‍मा गांधी विद्यालय, डोंबिवली (प), पाचवा पुरस्‍कार गणेश विद्यामंदिर, कल्‍याण (पूर्व) आणि उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार शारदा विद्या मंदिर, कल्‍याण (प), स्‍वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय डोंबिवली (प), बिर्ला स्‍कुल, कल्‍याण (प), नवजीवन विद्यामंदिर, कल्‍याण(प),मोहिंदरसिंग काबलसिंग हायस्‍कुल , कल्‍याण (प) या शाळांनी पटकावला.

तद्नंतर डोंबिवली येथील कॅ.विनयकुमार सचान यांचे स्‍मारकास महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्‍त पी. वेलरासू यांनी पुष्‍पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उप महापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, सभागृह नेते राजेश मोरे उपस्थित होते.

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८