शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दंड भरण्यास नकार देत ठाण्यात वाहतूक पोलिसांना तिघांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:26 IST

केंद्र सरकाने बंदी घातलेली काळी फिल्म कारचा काचांना लावून सर्रास गाडी हाकणाऱ्या अमर दास याने पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याऐवजी पोलिसांवरच दमबाजी करीत त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी ठाण्याच्या तीन हात नाका येथे घडली.

ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोघांना अटक तिसरा पसारगाडीच्या काचांना लावली होती काळी फिल्म

ठाणे: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत काळी फिल्म लावणा-या अमर अनिल दास (रा. भांडूप) या कार चालकाला दंड भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्याच्यासह केतन माळी आणि जितेश पाटील या तिघांनी कर्तव्यावरील वाहतूक पोलिस तौसिफ शेख यांना अरेरावी करीत मारहाण केल्याची घटना तीन हात नाका येथे मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर केतन आणि जितेश याला पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी दास हा मात्र पसार झाला आहे.ठाण्यातील तीन हात नाका येथून जाणा-या एका कारवर बेकायदेशीरपणे काळया रंगाच्या फिल्म लावलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना आढळले. त्यामुळे तिथे तैनातीला असलेले पोलीस हवालदार शेख आणि त्यांच्या पथकाने ही कार अडवली आणि कार चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली. याचा राग आल्याने कार चालक दास याने केतन आणि जितेश या दोन साथीदारांना भांडूप येथून त्याठिकाणी बोलविले. या तिघांनीही वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस