शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:41 IST

दुर्मिळ वन्यजीव संरक्षित असलेल्या खवले मांजराची साडे पाच किलोची १२ लाखांच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या किरण धनवडे (३१, रा. जय मल्हारनगर, घाटकोपर, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्दे१२ लाखांची खवले जप्तवागळे इस्टेट गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दुर्मिळ वन्यजीव संरक्षित असलेल्या खवले मांजराची साडे पाच किलोची १२ लाखांच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या किरण धनवडे (३१, रा. जय मल्हारनगर, घाटकोपर, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून १२ लाखांची साडे पाच किलो खवले जप्त केली आहे.श्रीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेट परिसरात रोड क्रमांक २२ च्या सर्कलजवळ किरण धनवडे हा दुर्मिळ प्रजातीच्या खवल्या मांजराच्या खवल्यांच्या विक्र ीसाठी येणार असल्याची टीप सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांना मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरूण क्षिरसागर, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, जमादार सालदूर, हवालदार विजय पाटील आणि सुनिल निकम आदींच्या पथकाने वनविभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून २६ जानेवारी रोजी किरण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडे पाच किलोची खवलेही जप्त केली आहेत. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी ही खवले कुठून शिकार करुन मिळविली त्याची ते कोणास विक्र ी करणार होते, याचा तपास तपास श्रीनगर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी