शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात जागतिक एड्स दिन व आत्महत्या जनजागृती निमित्त रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 15:47 IST

जागतिक एड्स दिन व आत्महत्या जनजागृती कार्यक्रम निमित्त सकाळी मध्यवर्ती रुग्णालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देजागतिक एड्स दिन व आत्महत्या जनजागृती कार्यक्रम निमित्त सकाळी मध्यवर्ती रुग्णालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली.उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाने काढलेल्या रॅलीत एड्स बाबतची माहिती देण्यात आली.जागतिक एडस दिनानिमित्त एडस या आजारावर जनजागृती  सोबतच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामधे व्यक्तीचा ताणतणाव वाढत असून परिणामी आत्महत्याचे प्रमाण वाढले.

उल्हासनगर : जागतिक एड्स दिन व आत्महत्या जनजागृती कार्यक्रम निमित्त सकाळी मध्यवर्ती रुग्णालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली. रॅलीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली असून त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ जाफर चौधरी, डॉ जनार्धन निंभोरे डॉ महेंद्र केंद्रे आदी जण उपस्थित होते.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाने काढलेल्या रॅलीत एड्स बाबतची माहिती देण्यात आली. रॅलीमध्ये विविध कॉलेजचे विद्यार्थी, एन एस यू युनीटचे विद्यार्थी व विद्यार्थिनी त्याचबरोबर किन्नरअस्मिता संस्था, आदिती आनंदी सामाजिक संस्था, आलायन्न्स सामाजिक संस्था, NTP CSE विहान सामाजिक संस्था,दिव्यांग चॉरिटेबल ट्रस्ट, इंडियन सायक्याट्रीक सोसायटी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जागतिक एडस दिनानिमित्त एडस या आजारावर जनजागृती  सोबतच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामधे व्यक्तीचा ताणतणाव वाढत असून परिणामी आत्महत्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे सदरच्या मानसिकतेत बदल व्हावा व आत्महत्यावर प्रतिबंधीत उपाययोजना करिता आवश्यक उपचारपद्धती व माहितीफिती दाखविण्यात आली.

मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी, डॉ. तेजस्विनी भगत रेडिओलॉजिस्ट, डॉ. दिपक राठोड अध्यक्ष  विभागीय इंडियन सायक्याट्रिक सोसायटी  पश्चिम भारत, डॉ. वर्षा दावानी मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. संजय कुकडे मेडिकल ऑफिसर, सतिश वाघ समाजसेवा अधिक्षक , सुमन गोवंदे मेट्रन, कुमार गायकवाड समाजसेवा अधिक्षक, रुग्ण मित्र भरत खरे  रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी  तसेच सेवासदन कॉलेजचे प्रा. डॉ. ढोके , वेदांता कॉलेज विठ्ठलवाडीचे प्रा. योगेश पाटील, आय टी आय कॉलेज कल्याणचे जाधव, साधुबेला कॉलेजचे प्रा. राजेश सिंग, प्रा. सोफी मेथु आदी जण उपस्थित होते. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर