शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात विद्यार्थीनींनी साजरे केले रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 22:47 IST

अहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानत त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजयकुमार पाटील यांच्यासह सुमार ६५ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना एसएनडीटीच्या विद्यार्थींनींनी राख्या बांधून ठाण्याचे रक्षाबंधन साजरे केले.

ठळक मुद्देएसएनडीच्या विद्यार्थींनींनी पोलिसांना बांधल्या राख्याअहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे मानले आभार व्यक्त केली कृतज्ञतेची भावना

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात एसएनडीटी महिला, मुंबई विद्यापीठाच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना एसएनडीटीच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या संचालिका डॉ. आशा पाटील यांनी राखी बांधली. यावेळी ६५ अधिकारी कर्मचारी यांना एसएनडीटीच्या दहा विद्यार्थींनींनी राख्या बांधल्या. जनतेसाठी पोलीस हे अहोरात्र सेवा देत असतात. तरीही त्यांना नेहमीच टीकेला सामोरे जावे लागते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच तत्पर सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांना राखी पोर्णिमेनिमित्त डॉ. आशा पाटील, प्रा. अमय महाजन आणि प्रा. अंशित बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. कुलगुरु प्रा. शशीकला वंजारी आणि निबंधक डॉ. दीपक देशपांडे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले..............

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसRaksha Bandhanरक्षाबंधन