शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसेवा, मंदिरांबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच; नियमावलीचे काम सुरू- राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 07:07 IST

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे ऐकून घेण्यासाठी आलो आहे.

कल्याण : रेल्वेसेवा, मंदिरे उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही टोपे यांनी सांगितले. कल्याणमध्ये राष्ट्रवादीची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते.

महापालिकेतील बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू करण्याचा व मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाईल, त्यासाठी नियमावली(एसओपी) तयार करावी लागेल. तसेच टास्क फोर्सने त्यावर काम सुरू केले आहे, असे टाेपे यांनी स्पष्ट केले.

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे ऐकून घेण्यासाठी आलो आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठींकडे अहवाल दिला जाईल. त्यानंतर कल्याण राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे, याविषयी टोपे यांच्याकडे विचारणा केली असता हा संपूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे, असे ते  म्हणाले.

बिहारचे निकाल पाहता लोकांची सरकारविरोधात जी नाराजी होती, ती स्पष्ट दिसून आली आहे. तेजस्वीसारख्या तरुणाने बिहारमध्ये एकाकी लढत दिली. लालूप्रसाद यादव हे तुरुंगात असताना तेजस्वीची लढत ही कौतुकास्पद आणि अभिनंदनास पात्र आहे, अशी प्रतिक्रिया बिहार निकालासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस