शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राफेलची फाईल हरवली आहे कुठे मिळते का बघा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 14:37 IST

ठाण्यातील नितीन कंपनी जवळील उड्डाणपुलावर रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडुन एक बॅनर लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देठाण्यातील नितीन कंपनी जवळील उड्डाणपुलावर रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडुन एक बॅनर लावण्यात आला आहे. बॅनरमध्ये काकू, मामा, मामी, दादा, ताई, राफेलची फाईल हरवली आहे. कुठे मिळते का बघा?  कपाटात शोधा, गादीखाली शोधा. मिळाल्यास चौकीदाराची संर्पक साधा असे आवाहन केले आहे.  बॅनरवर कोणत्याही पक्षाचे नाव व चिन्ह नसल्याचे दिसत आहे.

ठाणे - ठाण्यातील नितीन कंपनी जवळील उड्डाणपुलावर रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडुन एक बॅनर लावण्यात आला आहे.  त्या बॅनरमध्ये काकू, मामा, मामी, दादा, ताई, राफेलची फाईल हरवली आहे. कुठे मिळते का बघा?  कपाटात शोधा, गादीखाली शोधा. मिळाल्यास चौकीदाराची संर्पक साधा असे आवाहन केले आहे.  

बॅनरवर कोणत्याही पक्षाचे नाव व चिन्ह नसल्याचे दिसत आहे. आज सकाळपासून हा बॅनर ठाण्यात पाहायला मिळत आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टात राफेलप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरी झाल्याचे सुप्रीम कोर्टाला सांगितले होते. एकीकडे पंतप्रधान मोदी हे चौकीदार असल्याचे सांगत आहेत. मात्र या चौकीदाराच्या ताब्यातूनच ही कागदपत्रे चोरीला गेल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाचे प्रतिबिंब सादर फ्लेक्समधून पाहावयास मिळाले आहे.

राफेल करार संदर्भाच्या कागदपत्रे गोपनीय होती, परंतु या कागदपत्रांच्या फोटोकॉपीज काढल्यामुळे ती सार्वजनिक झाली असे सांगितल्यानंतर देखील विरोधी लोकांकडून सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांसह देशभरातून सर्वांनी सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेRafale Dealराफेल डील