शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

मोकळ्या रस्त्यावर रिक्षांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 04:06 IST

मोकळ्या रस्त्यावर रिक्षांनी अतिक्रमण केल्याने पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

भिवंडी : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तीनबत्ती व तानाजीनगर येथील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे केले. परंतु या मोकळ्या रस्त्यावर रिक्षांनी अतिक्रमण केल्याने पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.मंडई ते कोटरगेट या मार्गादरम्यान नवीचाळ, तीनबत्ती, तानाजीनगर, हनुमान बावडी, कोटरगेट या ठिकाणी फेरीवाले, हातगाड्या व टपऱ्या असल्याने हा मार्ग अरूंद झाला होता. तर दर मंगळवारी तीनबत्ती स्लॅब ते रामेश्वर मंदिरापर्यंत भरत असलेल्या आठवडा बाजार रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडथळा येत होता. त्यामुळे हा आठवडा बाजार बंद करा अथवा रस्त्यावरील अतिक्रमणे उठवा अशा तक्रारी पालिकेकडे तक्रार केल्या होत्या. मात्र काही नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे हे अतिक्रमण हटविण्यासाठी पालिका अधिकाºयांना अडथळे निर्माण केले होते. तरीही प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे, शाकीब खर्बे यांनी पोलीस बंदोवस्तात हे अतिक्रमण हटविले. त्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला. रस्ते व परिसर मोकळा झाल्याने पादचाºयांना व वाहनचालकांना विनाअडथळा जाण्यास मार्ग मोकळा झाला. परंतु चार दिवसातच मोकळ्या परिसरात रिक्षा उभ्या करण्यात आल्या. मंगळवारी आतील बाजूला बाजार भरला असतानाही रिक्षाचालकांनी रिक्षा मोकळ्या रस्त्यावर उभ्या केल्या.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाbhiwandiभिवंडी