शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-नगर रेल्वेसाठी जनआंदोलन, रेल्वे संघर्ष समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 03:57 IST

कल्याण-मुरबाड -नगर असा प्रलंबित रेल्वेमार्ग होण्यासाठी मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करून जनतेच्या सहकार्याने जनआंदोलन उभारणार असून येथील नागरिकांनी तसा निर्धार केल्याची माहिती

मुरबाड - कल्याण-मुरबाड -नगर असा प्रलंबित रेल्वेमार्ग होण्यासाठी मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करून जनतेच्या सहकार्याने जनआंदोलन उभारणार असून येथील नागरिकांनी तसा निर्धार केल्याची माहिती कल्याण-मुरबाड रेल्वे संघर्ष समितीचे समन्वयक चेतनसिंह पवार यांनी दिली. मुरबाड येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कल्याण ते नगर अशा रेल्वेमार्गाचे पहिले सर्वेक्षण १९५० मध्ये झाले होते. त्यानंतर १९७३, २००३ आणि २०१० मध्ये रेल्वे बजेटमध्ये या २५० किमीच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत अंदाजित ७७२ कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या रेल्वेमार्गाबाबत सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत.हा लांब पल्ल्यांचा रेल्वेमार्ग झाल्यास घाटमाथ्यावरील शेतीमालाला मुंबईसारखी बाजारपेठ सहज उपलब्ध होईल. येथील औद्योगिक क्षेत्रातील बंद पडलेले उद्योग, कारखाने यांना चालना मिळून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. शिवाय, येथील आरोग्ययंत्रणादेखील सुलभ होईल.मुरबाडशेजारील शहापूर तालुक्यात रेल्वेमुळे अनेक मोठमोठ्या अभियांत्रिकी, मेडिकल, शैक्षणिक संस्था राहिल्याने येथील विकासात हातभार लागला आहे.जनजागृतीसाठी दौराकल्याण-मुरबाड रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून रेल्वेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी समितीने तालुक्यातील आतापर्यंत ८२ गावांचा दौरा केला असून भविष्यात रेल्वेसाठी मेळावे घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे