शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

JNU Attack : जेएनयू येथील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 21:18 IST

आम्हाला शहरात सुरक्षित वाटत नसल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडले.

ठळक मुद्देआम्हाला शहरात सुरक्षित वाटत नसल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडले.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान बचाव समिती, कल्याणच्या माध्यमातून सोमवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली.

कल्याण - जवाहरलाल नेहरु विद्यापीठमध्ये (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान बचाव समिती, कल्याणच्या माध्यमातून सोमवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी, जेएनयू विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम तसेच मेणबत्त्या लावण्यात आल्या.शनिवारी रात्री जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक विद्यार्थी तसेच प्राध्यापकही जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी अशाप्रकारच्या घटनेचा निषेध करत सरकार त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे, आम्हाला शहरात सुरक्षित वाटत नसल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडले.यावेळी, प्रकाश मुथा, नवीन सिंग, महादेव रायभोळे, उमेश बोरगांवकर, दलित मित्र अण्णा रोकडे, नोवेल साळवे, आजम शेख, इफ्फतेखार खान, प्रशांत तोशणेवाल, रमीझ मजीद, गफ्फार शेख उपस्थित होते.

टॅग्स :jnu attackजेएनयूkalyanकल्याण