शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात पालिकेच्या खाजगी सुरक्षा रक्षकाची आत्महत्या, कामावर असतानाच घेतला गळफास 

By पंकज पाटील | Updated: October 19, 2023 17:44 IST

Badlapur News: बदलापुरात नगरपालिकेच्या खाजगी सुरक्षारक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या सुरक्षारक्षकाने बदलापुरातील बी एस यु पी प्रकल्पांवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना त्याच ठिकाणी हा गळफास घेतला आहे.

- पंकज पाटीलबदलापूर - बदलापुरात नगरपालिकेच्या खाजगी सुरक्षारक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या सुरक्षारक्षकाने बदलापुरातील बी एस यु पी प्रकल्पांवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना त्याच ठिकाणी हा गळफास घेतला आहे. बदलापूर पश्चिम भागातील बीएसयुपी प्रकल्पावर सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले नारायण लाटे यांनी आज सकाळच्या सुमारास ते कामावर आले आणि कामावर असतानाच त्यांनी इमारतीच्या तळमजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याच कारण अजूनही अस्पष्ट आहे.तर घटनास्थळी बदलापूर पोलीस दाखल झाले असून नारायण यांचा शव बदलापूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नारायण हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता अशी माहिती देखील समोर येत आहे. कामाच्या ठिकाणी त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली याचा पोलीस शोध घेत आहेत 

टॅग्स :badlapurबदलापूर