शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात खासगी रुग्णालयाच्या परिचारकाची विष प्राशन करुन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 21:35 IST

ज्युपीटर या खासगी रुग्णालयात परिचारक म्हणून काम करणाऱ्या इंद्रकुमार बुढाकाठी (२७, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. इंद्रकुमारने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली? याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हावसतीगृहातील निवासस्थानात घेतले विष

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ज्युपीटर या खासगी रुग्णालयात परिचारक म्हणून काम करणाऱ्या इंद्रकुमार बुढाकाठी (२७, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात परिचारक असलेला इंद्रकुमार हा कासारवडवलीतील एव्हरेस्ट कंट्री यार्ड या वसतीगृहात वास्तव्याला आहे. याच ठिकाणी त्याने १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास विष प्राशन केले. त्याला रात्री ८ वाजताच्या सुमारास उलटयांचा त्रास झाला, तेंव्हा हा प्रकार समोर आला. त्यावेळी त्याच्यासोबत राहणाºया काही मित्रांनीच त्याला ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतांनाच त्याचा १३ जानेवारी रोजी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. रुग्णालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हा गुन्हा आता कासारवडवली पोलीस ठाण्यात वर्ग होणार आहे. मुळचा विदर्भातील असलेल्या इंद्रकुमारने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली? याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी