शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तयारी पूर्ण, आता लढाई न्यायासाठी; खासदार बाळ्या मामा यांची घोषणा

By नितीन पंडित | Updated: September 12, 2025 16:35 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन.

- नितीन पंडित

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन रविवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मानकोली येथून करण्यात आले असून या रॅलीत दोन हजारांहून अधिक कार सहभागी होणार आहेत.शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली भिवंडीतून नवी मुंबईत दाखल होऊन जासाई गावात दि.बा.पाटील यांना अभिवादन करण्यात येईल यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आता पुढची लढाई हि न्यायासाठीचीच असणार आहे,जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार,केंद्र सरकारने आमचा अंत पाहू नये असा इशारा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला दिला आहे.

   दि.बा.पाटील हे राष्ट्रीय नेते व थोर समाजसुधारक होते मात्र आतापर्यंत संकुचित वृत्तीच्या राजकारण्यांनी त्यांना फक्त ठाणे रायगड पुरता मर्यादित ठेवले होते. मात्र त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य फार मोठे आहे. आगरी कोळी भूमीपुत्रांसाठी त्यांचे कार्य आभाळा एवढे असल्याने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव मिळावे हि बाब आम्हा लाखो आगरी,कोळी व भूमिपुत्र बांधवांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.त्यामुळे जर त्यांचे नाव विमानतळाला दिले नाही तर लाखोंच्या संख्यने भूमिपुत्र उग्र आंदोलन करतील व विमानतळाचे उदघाटन देखील होऊ देणार नाही आणि यास सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल असा इशारा खा.बाळ्या मामा यांनी यावेळी दिला.

असा असेल कार रॅलीचा मार्गमानकोली मोठागाव रोड येथून रॅली निघणार असून पुढे खारेगाव,कळवा,विटावा,दिघा,ऐरोली नाका,रबाळे,घणसोली,कोपरी गाव,पामबीच मार्ग,सानपाडा,नेरूळ,करावे,नवी मुंबई पालिका मुख्यालय सर्कल,डावी कडून उरणकडे रेतीबंदर,विमानतळ रेती बंदर गेट ते चिंचपाडा,पारगाव ओवाळे, जासई असा हा कार रॅली मार्ग असून जासई येथे दि.बा.पाटील यांच्या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई