शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-५ मार्गिकेच्या उल्हासनगरपर्यंत विस्तारासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 01:36 IST

मेट्रो-५ मार्गिकेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे

मुंंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ मार्गिकेचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करते आहे. याबाबतचे प्राथमिक सर्वेक्षण एमएमआरडीएने सुरू केले आहे.

मेट्रो-५ मार्गिकेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमी मार्गिकेच्या सविस्तर अहवालाला राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या मार्गिकेसाठी सुमारे ८ हजार ४१६ कोटी ५१ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. १७ स्थानके असलेल्या या मार्गासाठी बनवण्यात आलेल्या अहवालामध्ये कोन परिसरामध्ये कारडेपो उभारण्याचा विचार होता. मात्र कृषी उत्पन्न बाजारपेठेची जागा दिल्यास शेतकऱ्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती वर्तवल्यामुळे या जागेचा मुद्दाही बारगळला. कोन परिसरातील १५ हेक्टर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, त्यालाही स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता मेट्रो कारशेडची जागा भिवंडीतील गोवे येथे हलविण्याचा निर्णय झाला आहे.कारशेडसाठी बेस्टच्या आणिक आगाराची निवडआरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून वाद निर्माण झाल्याने एमएमआरडीएने मेट्रो ५साठी प्रस्तावित असलेले कारशेड आरेबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे कारशेड वडाळा येथील बेस्टच्या आणिक आगारामध्ये उभारले जाणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो