शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे; मनपा प्रशासनाचे खड्ड्यांकडे दुर्लक्ष

By नितीन पंडित | Updated: June 29, 2024 18:47 IST

Bhiwandi News: भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली.जून महिन्यात झालेल्या पावसात भिवंडी शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून या खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

- नितीन पंडितभिवंडी - शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली.जून महिन्यात झालेल्या पावसात भिवंडी शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून या खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तर या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते.या वाहतूक कोंडीची सोडवणूक करताना वाहतूक पोलिसांची दमझाक होत आहे. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलीस खड्डे भरण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

भिवंडी शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका या रस्त्यावर स्व. राजीव गांधी उड्डाण पुलाच्या सुरुवातीला रस्त्यावर असलेले खड्डे भरण्यासाठी पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना  वाहतूक पोलीस संभाजी थोरात यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काही युवकांच्या मदतीने या खड्ड्यांमध्ये दगड विटांचा खच असलेल्या गोणी ठेऊन येथील खड्ड्यांवर मलमपट्टी केली आहे. वाहतूक पोलिसांच्या या सेवाभावी कार्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्या कामाची प्रशंसा होत आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीtraffic policeवाहतूक पोलीस