शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण, कचरा, स्मार्टसिटीवरील प्रकल्प ठरले लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:18 IST

आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मांडले नागरी समस्यांवरील उपाय; १२ प्रकल्पांचा समावेश

कल्याण : कल्याण आणि डोंबिवली शहरातील कचऱ्याची समस्या, प्रदूषण, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई यांसारख्या विविध समस्यांवर उपाय सूचवणारे प्रकल्प बुधवारी झालेल्या पश्चिमेकडील दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्ट संचालित भाऊ राव पोटे माध्यमिक विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात मांडले होते. या शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिनीबायोगॅस प्रकल्प, पॅराबोलिक सोलर कुकर, वैद्यानिक स्मार्टसिटी, पुनर्चक्रीकरण, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, हायड्रोलिक लिफ्ट असे एकूण १२ प्रकल्प होते.प्रदर्शनाचे उद्घाटन दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव बिपीन पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालिका मीनल पोटे आणि मुख्याध्यापक सुरेश वामन उपस्थित होते. नववीमधील विद्यार्थ्यांनी वेस्ट वॉटर मॅनेजमेंट या प्रकल्पाद्वारे दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते शेती, घरगुती बागेसाठी कसे वापरता येईल याची माहिती उपस्थितांना दिली. पुनर्चक्रीकरण प्रकल्पात पेट बॉटलचे पुनर्चक्रीकरण करून धाग्याची निर्मिती करणारा प्रकल्प मांडला होता.कल्याण-डोंबिवली शहराला भेडसावणाºया कचरा समस्येवर ‘पुनर्नवीनीकरण ऊ र्जास्रोत’ प्रकल्प उपाय नववीमधील विद्यार्थ्यांनी मांडले. यामध्ये त्यांनी मिनीबायोगॅस आणि पॅराबोलिक सोलर कुकरचा उपयोग प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. घरगुती ओला कचरा आणि पालेभाज्यांच्या देठाद्वारे तयार होणाºया वायूपासून बायोगॅस तयार केल्यास प्रदूषण कमी होईल, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.‘वैज्ञानिक स्मार्ट सिटी’कल्याण-डोंबिवलीत स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानुसार वैज्ञानिक स्मार्ट सिटी हा प्रकल्पही प्रदर्शनात मांडला होता. यामध्ये सौरऊ र्जेचा वापर, सायन्स रिसर्च सेंटर, मेट्रो स्टेशन, आर्मी टेÑनिंग सेंटर यांची मांडणी केली होती. अर्चना धात्रक, उज्ज्वला कदम, प्रतिभा वाघचौरे या विज्ञान शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले.

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञानStudentविद्यार्थीSchoolशाळा