शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

टीडीसीसी बँकेसाठी आज १५ केंद्रांवर मतदान, ४६ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 02:13 IST

सुमारे साडेदहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेली दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या २१ पैकी १५ संचालकांसाठी आज, ३० मार्च रोजी मतदान होत आहे.

ठाणे  - सुमारे साडेदहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेली दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या २१ पैकी १५ संचालकांसाठी आज, ३० मार्च रोजी मतदान होत आहे. यासाठी ४६ उमेदवार नशीब आजमावत असून, ३,०६२ मतदार मतदान करणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात १५ मतदान केंद्रे ठिकठिकाणी सज्ज केली आहेत.या बँकेच्या पाच संचालकांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे आता १५ संचालकांसाठी मतदान होत आहे. यासाठी सहकार क्षेत्रातील सभासदांना या बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क आहे. त्यामध्ये ३,०६२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांना सकाळी ८  ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.  कोरोना नियमांचे पालन करून एका मतदान केंद्रावर एकावेळी ३० मतदारांच्या मतदानाची तयारी १५ मतदान केंद्रांवर केली आहे. प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघासह पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी पंतसंस्था, नागरी बँकांतर्फे मच्छिमार संस्था, जंगल कामगार, दुग्ध व्यवसाय संस्थांचा मतदारसंघ,  खरेदी विक्रीचा मतदारसंघ, महिला राखीव, एससी व  एसटी मतदारसंघ, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त, भटक्या जमाती सदस्यांचा मतदारसंघ, आदींमधील ४६ उमेदवारांना मतदान होणार आहे. यासाठी  सहकार पॅनेलसह महाविकास परिवर्तन पॅनेल, आदी निवडणूक लढवत आहेत. काही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकthaneठाणे