शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

वाढीव लोकल फे-यांच्या श्रेयाचे राजकारण; सेना, मनसे, भाजपात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:54 AM

प्रवाशांना गर्दीच्या वेळेत दिलासा मिळावा, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फे-या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या फे-यांच्या श्रेयावरून शिवसेना, भाजपा आणि मनसेचे राजकारण रंगले आहे.

डोंबिवली :प्रवाशांना गर्दीच्या वेळेत दिलासा मिळावा, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फे-या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या फे-यांच्या श्रेयावरून शिवसेना, भाजपा आणि मनसेचे राजकारण रंगले आहे.   मध्य रेल्वेने १६ वाढीव फेºया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. परंतु, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी याआधीच वाढीव फेºयांची घोषणा केली होती. मग, त्यात खासदार शिंदे यांचे योगदान काय, असा सवाल करत हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संताप मोर्चाचे फलित असल्याचा दावा मनसेने केला आहे. तर, भाजपाने ‘लोकमत’मधील १६ सप्टेंबरच्या वृत्ताचा दाखला देत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतून जादा लोकल सोडा, अशी मागणी महाव्यवस्थापकांकडे केली होती. त्यामुळे वाढीव फेºया वाढल्याचे श्रेय घेणारी होर्डिंग्ज भाजपाने शहरात लावली आहेत.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम व शहराध्यक्ष मनोज घरत म्हणाले की, शिंदे हे प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत. रेल्वेने २८ सप्टेंबरला जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात १ नोव्हेंबरपासून मुख्य मार्गावर ठाण्यापुढील प्रवाशांना दिलासा मिळणार, असे स्पष्ट नमूद केले होते. मात्र, तरीही शिंदे यांनी केलेला प्रयत्न हा केविलवाणा होता. शिंदे यांच्यासोबत जाणाºया प्रवासी संघटनाही प्रसिद्धीच्या मागे लागल्या का, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल