शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणी, अधिकारी १० टक्के भ्रष्टाचारी, गणेश नाईक यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 08:31 IST

Ganesh Naik: लोकांची कामे होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खदखद, क्रोध आहे. कामे होण्यासाठी लोक जनता दरबारामध्ये आपला रोष व्यक्त करतात. याला १० टक्के भ्रष्ट असलेले प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेते जबाबदार असल्याची प्रांजळ कबुली राज्याचे वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी दिली.

 ठाणे - लोकांची कामे होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खदखद, क्रोध आहे. कामे होण्यासाठी लोक जनता दरबारामध्ये आपला रोष व्यक्त करतात. याला १० टक्के भ्रष्ट असलेले प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेते जबाबदार असल्याची प्रांजळ कबुली राज्याचे वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी दिली. नाईक ठाण्यातील जनता दरबारात बोलत होते. शेवटच्या टोकापर्यंत जाऊन तक्रारदारांना न्याय देण्याचे काम व्हायला हवे, असे आदेश पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाईक यांनी दिले.

शुक्रवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात नाईक यांचा जनता दरबार आयोजित केला होता. नाईक म्हणाले की, पालघरमध्ये दरबारातील ८० टक्के प्रश्न मार्गी लागले. नवी मुंबईतही असेच यश आले. ठाण्यात ६० टक्के यश आले. 

...तर जनताच ठाण्याचा महापौर ठरवेल जो पक्ष जनतेला आवडेल त्या पक्षाचा महापौर होईल. यापूर्वीही नवी मुंंबई स्थापन झाल्यापासून गणेश नाईकांचा महापौर झाला. भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरातही महापौर झाला. आता ठाण्यात निवडणुका लागतील, त्यावेळी बघू,  असा अप्रत्यक्ष टोला नाईक यांनी शिंदेसेनेला लगावला. आपण महापौर पदाबाबतचा दावाही केला नाही तसेच इथे स्पर्धा नसल्याची सारवासारवही त्यांनी केली.  

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकthaneठाणे