शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने राजकीय गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:05 IST

आव्हाड यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला असल्याने त्यांच्याविरुद्ध चोवीस तासांत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.

ठाणे : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त विधान केल्याने राजकीय गदारोळ झाला आहे. दरम्यान, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर  दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्या विधानावरून विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले.

आव्हाड यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला असल्याने त्यांच्याविरुद्ध चोवीस तासांत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल केला नाही तर वर्तकनगर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

आंदोलन आणि इशारा-  ठाण्यातील सकल हिंदू समाजाचे विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. तर आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर गुरुवारी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. -  कल्याण येथे शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी  शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. तर आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली.-  आव्हाडांना यांच्यावर आमदार निरंजन डावखरे टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे. त्यांच्या भूमिकेला त्यांचे समर्थन आहे का, असा सवाल केला आहे. 

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे