शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

उल्हासनगरमध्ये पोलिसांमुळे वाचला आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 12:15 IST

संपत्तीच्या वादातून गळफास घेणाऱ्या विवाहित तरुणाला पेट्रोलिंग पोलिसांमुळे जीवनदान मिळाले आहे.

उल्हासनगर : संपत्तीच्या वादातून गळफास घेणाऱ्या विवाहित तरुणाला पेट्रोलिंग पोलिसांमुळे जीवनदान मिळाले आहे. उल्हासनगरमधील चिंचपाडा साईनाथ कॉलनी येथे ही घटना घडली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनी परिसरात सोमवारी सकाळी 11 वाजता बिट नंबर 1 चे पोलीस नाईक एस. एन. मुटे व शिपाई भैयासाहेब अहिरे पेट्रोलिंग करत होते. त्याचदरम्यान एक तरुण आत्महत्या करत असल्याची माहिती मिळाली. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस परिसरात दाखल झाले. त्याचवेळी आनंद नावाचा एक विवाहीत तरुण आत्महत्या करताना दिसला. घराचा दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी त्याला दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने  पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. गळफास घेण्याच्या तयारीत असलेल्या आनंदची पोलिसांनी समजूत काढल्याने अनर्थ टळला. 

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला. आनंद तिवारी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. कुटुंबाच्या संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली. पोलीस नाईक एस. एन. मुटे व पोलीस शिपाई भैयासाहेब अहिरे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.  

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसSuicideआत्महत्या