शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलादुन्नबी पार्श्वभूमीवर भिवंडीत पोलिसांचे पथसंचलन

By नितीन पंडित | Updated: September 27, 2023 20:02 IST

भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सहा ही पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या हद्दीमध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे.

भिवंडी : गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारे गणेश विसर्जन व शुक्रवारी मुस्लिम धर्मीयांचा ईद-ए- मिलादुन्नबी हा उत्सव असल्या कारणाने भिवंडी शहरात या दोन्ही सण उत्सवा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये व शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी  पोलीस विभागाने कंबर कसली आहे. भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सहा ही पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या हद्दीमध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादुन्नबी या सणांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी पोलीस संकुल येथून पथसंचालनाचे आयोजन करण्यात आले होते.या पथसंचलना मध्ये पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वा खाली सर्व पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी,महिला पोलीस सहभागी झाले होते.भिवंडी पोलीस संकुल,वंजार पट्टी नाका ते कॉटर गेट मज्जिद पर्यंत हे पोलिस पथसंचलन करण्यात आले.

गणेशोत्सव व ईद सण एकत्रच आल्याने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुमारे ५०० पोलीस कर्मचारी व अधिकारी शहरात तैनात असून एसआरपीएफच्या दोन कंपन्या,एक दंगा नियंत्रण पथक,१०० होमगार्ड असा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी